Wednesday, May 27, 2026
Homeभंडाराकैचीने मारण्याचा धाक दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार-लाखनी शहरातील घटना…

कैचीने मारण्याचा धाक दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार-लाखनी शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- लाखनी शहरातील एका विवाहित महिलेला कैचीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना २२ डिसेंबर रोजी घडली.महिलेच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी तुषार रामचंद्र बुरडे वय ३६ वर्षे रा.काटी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.पीडित महिला लाखनी शहरात उदरनिर्वाहासाठी ब्युटीपार्लर चालविते.दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान आरोपी तुषार हा दुचाकीने येऊन पीडितच्या ब्युटीपार्लरमध्ये सरसकट प्रवेश केला.तिला कैचीने मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिला अश्लिल शिवीगाळ करीत तिचे केस ओढून थापडाने मारहाण केली.याप्रकरणाची पीडित महीलेने लाखनी पोलिस ठाण्यात तोंडी बयान नोंदविले.तक्रारीवरून लाखनी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आरोपी तुषार बुरडे याच्याविरुद्ध कलम ४१८/२०२३ धारा ३७६, (२) (एन), ३४२,३२३,५०४,५०६ आईपीसी,३(१) (डब्ल्यू) (आई) (ii),३ (२) (५), (५ए) अनिसूचित जाति जनजाति अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!