Sunday, May 3, 2026
Homeब्रम्हपुरीकर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील इयत्ता बारावीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम…-शाळेचा...

कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील इयत्ता बारावीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम…-शाळेचा निकाल ८२.६० टक्के…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल काल,दिनांक- २१ मे रोजी ऑनलाईन संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला.यात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा ब्रम्हपुरी तालुक्यातील कर्मवीर कन्नमवार कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा आजही कायम राखली आहे.शाळेचा निकाल ८२.६० टक्के लागला असून विशेष म्हणजे आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे मुख्य संस्थापक स्व.दलित मित्र श्रीराम चोटे यांनी ग्रामीण

भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावात-परिसरात शिक्षण घेता यावे; याकरिता कर्मवीर कन्नमवार विद्यालय सुरबोडीची स्थापना केली.या कनिष्ठ महाविद्यालयातील कु.डिम्पल बंडू दुपारे हिने ७७.३३ टक्के ४६४ गुण मिळवून विद्यालयात कला शाखेतून प्रथम आली तर चेतन ताराचंद तलमले हा विधार्थी ४०६ गुण,६७.६७ टक्के घेऊन द्वितीय तर श्रद्धा आनंदराव सहारे हिने ३९३ गुण मिळवून ६५.५० टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.विद्यालयातून एकूण ४६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते.त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य पिलारे तथा सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!