Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउमेदवारांकडून डिजिटल प्रचारास झुकते माप; डिजिटल प्रचाराला जोर..

उमेदवारांकडून डिजिटल प्रचारास झुकते माप; डिजिटल प्रचाराला जोर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील विधासभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या ५ नोव्हेंबर पासून प्रचारास सुरुवात होणार असल्याने सर्वच उमेदवारांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे.सध्याच्या घडीला निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर देत आहेत.त्यातच लाखो फॉलोअर्स असलेल्या रील्स स्टार आणि यूट्युबर्सना डिमांड आली आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगाराची संधी मिळणार आहे.
काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार रस्त्यांवर, गल्लोगल्ली कार,रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये लाऊडस्पीकर लावून,आपले निवडणूक चिन्ह असलेले झेंडे घेऊन प्रचार करायचे,मात्र सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून डिजिटल प्रचाराला जोर आला आहे.आता प्रत्येक पक्ष आणि उमेदवारही आपापल्या स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार करताना दिसतो आहे.व्हॉट्सॲप इन्स्टाग्राम,यूट्युब,एक्स, व्हॉट्सॲपचा प्रचारासाठी वापर वाढला आहे.अशातच सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचाराचे नियोजन करीत आहेत.प्रचारसभा,रॅली,रोड शो यामार्फत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे.त्यातच उमेदवारांकडून डिजिटल प्रचारास झुकते माप दिले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!