Friday, September 25, 2026
Homeपुणे इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे शरद पवारही फॅन....

 इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे शरद पवारही फॅन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचे असल्याने इंदुरीकर महाराजांचे किर्तन ऐकू शकत नाही, याची खंत व्यक्त करत आपल्याला त्यांचे किर्तन आवडत असल्याचे सांगितले.शरद पवार म्हणाले, इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामध्ये गंमती असतात. मी अनेकदा ते टीव्हीवर पाहत असतो.त्यांची अ‍ॅक्शन काय, त्यांची टाळ, नृत्य सर्वच उत्तम असते. आता सागळ्या गोष्टी सांगत नाही. जनमाणसावर सहजपणे संस्कार कसे करता येतील हे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांकडून शिकावे.

पुढे शरद पवार म्हणाले, निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्रात उत्तम काम करत आहेत.कै.बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इंदुरीकर महारांजाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शरद पवार उपस्थित होते. दिल्लीतील अधिवेशनामुळे त्यांना इंदूरीकर महारांजाचे किर्तन न ऐकताच निघावे लागले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!