- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चे अनुषंगाने आरमोरी विधानसभा मतदार संघामध्ये मतदान दिनांक- २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे.त्या अनुषंगाने काल,मंगळवार दिनांक-२९ ऑक्टोंबर २०२४ पर्यत १४ उमेदवारांकडून २० नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले होते. आज,बुधवार दिनांक-३० ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या
छानणी प्रक्रियेमध्ये एकुण-१८ नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून २ नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेले आहेत.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक-४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याचे मानसी निवडणूक निर्णय अधिकारी आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविलेले आहे. नामनिर्देशन छानणी प्रक्रियेचे दरम्यान निवडणूक निरीक्षक विनीतकुमार उपस्थित होते.
छानणी प्रक्रियेमध्ये एकुण-१८ नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून २ नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेले आहेत.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक-४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याचे मानसी निवडणूक निर्णय अधिकारी आरमोरी विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी यांनी कळविलेले आहे. नामनिर्देशन छानणी प्रक्रियेचे दरम्यान निवडणूक निरीक्षक विनीतकुमार उपस्थित होते.- Advertisement -

