Wednesday, October 14, 2026
Homeनागपूरआमदारांना पेन्शन; शिक्षकांना का नाही? -आघाडीच्या नेत्यांचा सवाल : शिक्षक आमदार निवडणूक

आमदारांना पेन्शन; शिक्षकांना का नाही? -आघाडीच्या नेत्यांचा सवाल : शिक्षक आमदार निवडणूक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- आमदार,खासदारांना पेन्शन मिळते मग शिक्षक व कर्माचाऱ्यांना का नाकारली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून भाजपला नागपूर विभागाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धडा शिकवा,असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत नेत्यांनी केले.

नागपूर विभाग शिक्षक मतदरसंघाचे आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या प्रचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात बुधवारी आघाडीची सभा घेण्यात आली.सभेला शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत,खासदार बाळू धानोरकर, आमदार मनीषा कायंदे,आमदार अभिजित वंजारी,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढे, शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख,गंगाधर नाकाडे, किशोर हरडे, किशोर कुमेरिया गोडबोले उपस्थित होते. विनाय म्हणाले, नाशिकमध्ये निवडणुकिट उभा करायला उमेदवार सापडला नाही आणि आपणच नंबर वन असल्याचा दावा करणारी भाजप राजाकरणातील लोकांना पळवणारी टोळी आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका कतरताना  केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची प्रशांश केली. गडकरी आणि मुंडे यांनी युती कायम राखण्याचे काम केले. मात्र चांगले काम करीत असलेल्या गडकरींचे पंख  छाटण्याचे काम केंद्र सरकारतर्फे केले जात असल्याचे राऊत म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!