Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता राज्यातील शिक्षकही दिसणार गणवेशात..

आता राज्यातील शिक्षकही दिसणार गणवेशात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश लागू झाल्यानंतर आता येत्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या जूनपासून सुरू होणाऱ्या सत्रात राज्यातील शिक्षक गणवेशात दिसणार असून सर्व शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे. शिक्षकांच्या ड्रेसकोडसाठी खारीचा वाटा म्हणून शासननिधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले.नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीआरएस) अंतर्गत शैक्षणिक डेस्कसह शालेय बॅगच्या वितरणप्रसंगी मंत्री भुसे बोलत होते.या कार्यक्रमातच सर्वच शिक्षक गणवेशात असल्याने मंत्री भुसे यांनी कौतुक करत राज्यभरातील शालेय शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचे संकेत दिले.त्यामुळे आता शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!