Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरअन् 'त्याने' आवडाव पाहून चक्क उड्डाणपुलावरून मारली उडी अन् संपवली जीवनयात्रा..!

अन् ‘त्याने’ आवडाव पाहून चक्क उड्डाणपुलावरून मारली उडी अन् संपवली जीवनयात्रा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरात एका सुरक्षा रक्षकाने टोकाचे पाऊल उचलत आवडाव पाहून चक्क  उड्डाणपुलावरून उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे.उडी घेताच मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठेकाच चुकला.यशवंत रमेश शाहू वय ३१ वर्षे,कुकरेजा नगर,जरीपटका, नागपूर असे मृतक सुरक्षारक्षकाचे नाव आहे.तो मेस्को’ मध्ये सुरक्षारक्षक हणून कार्यरत होता.दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोराडीहून सदरच्या दिशेने निघाला होता.पागलखाना चौकाजवळ त्याने गाडी थांबविली व हेल्मेट काढून तो उड्डाणपुला जवळ जाऊन उभा झाला.बराच वेळ तो तेथे उभा होता आणि आवडाव पाहून अचानक त्याने रेलिंगवर चढून खाली उडी मारली.मार्गावरील वाहनचालकांनी वाहने थांबविली व बघितले असता यशवंत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.मानकापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,तोपर्यंत यशवंतची प्राणज्योत मावळली होती.सुरक्षा रक्षक असलेल्या यशवंत ने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले?अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!