Monday, September 21, 2026
Homeकोंढाळाअंगात असलेली मस्ती अन् पोलीस प्रशासनाची सुस्ती...-'तो' म्हणतोय की पोलीस प्रशासन माझे...

अंगात असलेली मस्ती अन् पोलीस प्रशासनाची सुस्ती…-‘तो’ म्हणतोय की पोलीस प्रशासन माझे वाकडे काय करणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावातील अंगात मस्ती तसेच सळसळता रक्त असलेला एका अवैध  दारू विक्रेत्याच्या सांगण्यावरून धमकी वजा बोलणी करून; पोलीस प्रशासन माझे वाकडे काय करणार?अशी बतावणी करीत आहे.मात्र त्याला अजूनही कळलेले नाही की, ‘अंगात असलेली मस्ती अन् पोलीस प्रशासनाची सुस्ती’ कशी असतेय; हे सदर तरुणास अजूनही कळलेले नाही.त्यामुळे बापू पुढील घंटा धोक्याचीच म्हणावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,चन्याच्या झाडावर चढविनारे कितीतरी जण भेटतात; मात्र चण्याचा झाड आणि चढविनारे हे नाममात्र असतात; हेही तितकेच खरे आहे.त्यामुळे वन विभागाचे साग अन् मनातील राग..सुर धरुनच करावे; असे अनेकांचे म्हणणे आहे.अन्यथा उसण्या अक्कलीचे,बेअक्ली झाल्याशिवाय राहणार नाहीत.

देसाईगंज तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.त्यामुळे अंगात मस्ती तसेच सळसळता रक्त असणारे घोटभर दारूचा घोट घेऊन तसेच नशेच्या आहारी जाऊन; धमकीवजा बोलणी करतांना दिसून येत आहेत.यावर त्वरित आळा घालण्यात यावा; अन्यथा आपल्या गल्लीत गोंधळ घालून ‘कुत्ता भी शेर’ बनू पाहणार आहे. अशातच न्यायालयात जेव्हा दिवस आणि रात्र बसून, वाट पाहणाऱ्यांना विचारावे की,काय असते मजा अन् इगल; ‘केवळ घरकी दाल ओर मुर्गी बराबर’ असे चालणार नाही.कित्येकजण सुकांगे झाले आहेत; अवैध दारू विक्री करून बलाढ्य होऊ पाहत आहेत.मात्र पाण्यातील पैसा एक दिवस पाण्यातच जाणार आहे.हेही तितकेच खरे;अवैध दारू विक्रेत्यांबाबत कुणीही पुढाकार घेऊन मोठी कारवाई करतांना दिसून येत नाहीत.केवळ नामधारी देखावा करण्या पुरतीच कार्यवाही अनेकजण करीत असल्याने; याबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोअत्पल यांना पत्ररुपी निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!