Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीसूर्य कोपला; पाऊस थांबताच पारा चढला,उकाड्याने नागरिक हैराण...

सूर्य कोपला; पाऊस थांबताच पारा चढला,उकाड्याने नागरिक हैराण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-यंदा पावसाने जिल्ह्यावर चांगलीच मेहरबानी दाखविली यात काही शंका नाही. अपेक्षित पावसापेक्षा जास्त पाऊस झाला असून,या पावसामुळे वर्षभराची पिण्याच्या पाण्यासह शेतीचीही चिंता मिटली आहे.पावसामुळे नदी-नाले व प्रकल्प चांगलेच भरून आहेत.शासकीय नोंदीनुसार पाऊस संपला असून,३० सप्टेंबरपर्यंतच पावसाची नोंद घेतली जाते.त्यानुसार,जिल्ह्यात चांगलाच पाऊस बरसला आहे.मात्र,एवढा पाऊस बरसून सुद्धा वातावरणातील उकाडा काही केल्या कमी होत नसल्याचे अनुभवायला मिळत आहे.पाऊस पडला तोपर्यंत वातावरणात गारवा निर्माण व्हायचा; मात्र,आता उकाड्याने सूर्य कोपला असल्याचे दिसून येत आहे. अधूनमधून पाऊस बरसतो आणि पाऊस थांबताच परत पारा चढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.त्यामुळे बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!