आरमोरी – तालुक्यातील वासाळ येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव संस्थान तर्फे भव्य यात्रा , दही काला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे विशेष अतीथि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेवराव किरसान, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भाऊ खोब्रागडे गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम, अनिल जी किरमे, प्राध्यापक राज महोरे,कालिदाजी सेलोटे, मनोहरजी नारनवरे, वामण निम्बोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावेळी गावातून रॅली काडुन जोत आरती चरित्र वाचन प्रसाद जागृती भजनाचा कार्यक्रम करून मान्यवराचा सत्कार करूण त्याचेच हस्ते दहीकाल्याचा कार्यक्रम करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.
वासाळा येथे ताज मेहंदी बाबा जन्मोत्सव साजरा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक