Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवातावरणात बदल; मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता..

वातावरणात बदल; मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हवामान खात्याकडून येत्या ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान राज्यातील विविध भागात मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सोबतच काही भागांमध्ये बर्फवृष्टीचादेखील इशारा देण्यात आला आहे.त्यामुळे आता विजा,पाऊस, आणि बर्फवृष्टी असे तिहेरी संकट देशावर असणार आहे.पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू-काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीचीदेखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.
थंडीची उघडीप सुरू असल्याने येत्या काही दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मागच्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून,दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी गायब असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आयएमडीने(IMD)दिलेल्या इशाऱ्यानुसार ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!