Tuesday, July 28, 2026
Homeनागपूरलाच प्रकरणी दोन अधीक्षक,दोन कर्मचारी निलंबित..

लाच प्रकरणी दोन अधीक्षक,दोन कर्मचारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-अधिकार क्षेत्राबाहेरील व्यवसायिकास भेट तसेच पैसे घेतल्याप्रकरणी नागपूरच्या आयुक्तालय कार्यालयातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) चे दोन अधीक्षक व दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.एका व्यावसायिकाला धमकीवजा बोलणी करून पैसे उकळले आणि क्षेत्र नसलेल्या ठिकाणी भेट घेतल्याने या प्रकरणी व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर सीसीएसटी गुप्तचर पथकाने चौकशी सुरू केली आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते.सीसीटीव्ही फुटेजनुसार या कर्मचाऱ्यांनीच लाच घेतल्याचे उघड झाले.चौकशी दरम्यान,कर्मचाऱ्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने प्रधान अधीक्षक अतुल रास्ते आणि आयुक्त अविनाश थेटे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.यात अधीक्षक विजय सुंदर आणि आयुष अग्रवाल, निरीक्षक पवन सुतार आणि पुष्पेन्द्रमणि त्रिपाठी अशी या निलंबित अधिकारी,कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!