Saturday, May 2, 2026
Homeमुंबईरेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ई-केवायसी करण्यास मुदतवाढ...

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ई-केवायसी करण्यास मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे.जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून घेतला जाईल व बोगस लाभार्थ्यांना चपराक बसेल.यासाठी थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या महिन्याच्या ३१ ऑक्टोंबर २०२४  पर्यंतच मुदत देण्यात आली होती.त्यानंतर स्वस्त धान्याचा लाभ १ नोव्हेंबर २०२४ पासून बंद होणार होता.मात्र,आता ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शिधापत्रिका धारक आता १ डिसेंबर २०२४ पर्यंत ई-केवायसी करु शकणार आहेत.त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया लवकरात-लवकर पूर्ण करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!