Wednesday, June 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरेशनकार्ड धारकांनो त्वरा करा; उद्याला केवायसी करण्याची शेवटची तारीख..

रेशनकार्ड धारकांनो त्वरा करा; उद्याला केवायसी करण्याची शेवटची तारीख..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने रेशनधारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे.उद्या म्हणजेच शुक्रवार २८ फेब्रुवारीला केवायसी करण्याची शेवटची तारीख असल्याने यासाठी रेशनधारक केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालय व रेशन दुकानदाराकडे जात आहेत; परंतु हाताचा ठसा न उमटणे,डोळ्याची समस्या येत असल्यामुळे बऱ्याच रेशनधारकांची केवायसी शिल्लक आहे.त्यामुळे धान्यपुरवठा बंद तर होणार नाही ना?अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.शासनाने ई-केवायसी बंधनकारक केल्याने एक महिन्यापासून रेशनकार्डधारक तहसील कार्यालय,पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदाराकडे गर्दी करत आहेत.मात्र,कधी ई-केवायसी मशीन बंद असल्याचे निर्देशनास येत आहे.तर कधी सर्व्हर डाऊन होत असल्याने काम ठप्प होत आहे. अशातच वृद्ध मजुरांचा व भांडी घेणाऱ्या महिलांच्या हाताच्या अंगठ्याचा ठसाच उमटत नसल्यामुळे दुकानदार व पुरवठा निरीक्षक हैराण आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!