Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमोठी बातमी.. आता गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी अविशांत पांडा.. - जिल्हाधिकारी संजय दैने...

मोठी बातमी.. आता गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी अविशांत पांडा.. – जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात नवे सरकार स्थापन होऊन मंत्री खातेही वाटप करण्यात आले आहेत.अशातच आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सुरू उमटू लागले आहेत.त्यानुसार गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने हे नागपूर टेक्सटाईल आयुक्तपदाची धुरा सांभाळणार आहेत.तर गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदी आयुक्त अविशांत पांडा यांची वर्णी लागली आहे.तर विवेक जोन्सन हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!