Friday, May 1, 2026
Homeब्रम्हपुरीभारतीय राष्ट्रीय काँगेस पक्षात मोहन लोहंबरे यांचा पक्ष प्रवेश..-राज्याचे विरोधी पक्षनेते विजय...

भारतीय राष्ट्रीय काँगेस पक्षात मोहन लोहंबरे यांचा पक्ष प्रवेश..-राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिल्या शुभेच्छा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज,मंगळवारी दुपारच्या सुमारास ब्रम्हपुरीच्या कमलाई निवास येथे विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी येथील निवासी मोहन लोहंबरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँगेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला.

मोहन लोहंबरे हे सामाजिक कार्यकर्ते असून ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांचे सहकारी मित्र आहेत.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून राजकारणा सोबतच समाजकारणात स्वतः ला झोकून पक्षवाढीची कामे,गोर गरीब,सर्वसामान्य जनतेची कामे करण्याच्या हेतूने पक्ष प्रवेश केला असल्याचे लोहंबरे यांनी सांगितले.पुढील वाटचालीस विजय वडेट्टीवार,ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे,युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार व उपस्थित मान्यवरांनी मोहन लोहंबरे यांना शुभेछा दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!