Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीआदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण..-२९ जुलैपर्यंत करा अर्ज; दरमहा एक हजार रुपये...

आदिवासी उमेदवांराकरीता स्पर्धा पूर्व प्रशिक्षण..-२९ जुलैपर्यंत करा अर्ज; दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एम.पी.एस.सी.तसेच जिल्हा निवड समीतीच्या विविध पद भरती आणि आयबीपीएस व शॉर्ट सर्व्हीस कमीशनच्या परीक्षाबाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. 

सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे.प्रशिक्षणा दरम्यान  दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल.प्रशिक्षण पूर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध असून अर्ज दि.२९ जुलै २०२४ पर्यत कौशल्य विकास कार्यालयात सादर करावेत.तदनंतर मुलाखत दि.३० जुलै रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे.त्याकरीता उपस्थित राहावे. अधिक माहीतीसाठी 8485814488 या क्रमाकांवर संपर्क साधावा; असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!