उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- काहीदिवसंपासूनशिवसेनाठाकरे गट आणिवंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती.अखेर आज ती चर्चा संपणार असून शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊन अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
आज २३ जानेवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेऊन सदर युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.