Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीपुरामुळे बंद असलेले मार्ग

पुरामुळे बंद असलेले मार्ग

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सतत सुरू असलेल्या पावसामुळे  जनजीवन विस्कळित झाले आहे.पाऊस थांबा देण्यासाठी पुढे सरकत नसल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास १९ मार्ग बंद होते.तर आता त्यापैकी ४ मार्ग सुरू होऊन १५ मार्ग अद्यापही बंद स्थितीत आहेत.
  •  बंद असलेले मार्ग👇
१. गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी(पाल नदी,कोलांडी नाला,गाढवी नदी)
२.गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (गोविदपुर नाला)
३. कुरखेडा-वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका आरमोरी / कुरखेडा
४. मांगदा ते कलकुली प्रजिमा ५० तालुका आरमोरी
५.कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला )
६.चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
७. शंकरपूर- जोगीसाखरा -कोरेगाव -चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
८.आष्टी-उसेगाव-कोकडी तुळसी-कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज
९.वैरागड- देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी
१०. चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
११.अरसोडा-कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
१२. भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा १७ (हळदीमाल नाला,अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
१३. शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा ३५ तालुका कुरखेडा
१४. अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा ५७ तालुका गडचिरोली
१५.मौसिखांब वैरागड कोरेगाव रस्ता प्रजिमा ४१ तालुका देसाईगंज
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!