Thursday, October 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपाच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

पाच लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका महिलेसह पाच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे शरणागती पत्करली आहे.या पाच नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याचे व अमानुष,हिंसक विचारसरणीचा त्याग करणार असल्याचे पोलिसांना स्वतःहून शरणागती पत्करल्यानंतर सांगितले.या पाच नक्षलवाद्यांमधील सुशीला उर्फ बुज्जी या महिला नक्षलवाद्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.सुशीला ही नक्षलवाद्यांच्या गडचिरोली विभागातील अहेरी भागाची सक्रिय सदस्य होती.पोलिस पथकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांत ती सामील असल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी बिजापूर जिल्ह्यात एका ३५ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी हत्या केली.मृताचे नाव दिनेश पुजारी असून, तो पोलिसांना माहिती पुरवत होता, असे लिहिलेली पत्रकेही मिळाली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!