Sunday, August 30, 2026
Homeनागपूरनागपूर पोलिसांनी रेशनच्या चार हजार किलो तांदळाचा काळाबाजार करतांना केली अटक...

नागपूर पोलिसांनी रेशनच्या चार हजार किलो तांदळाचा काळाबाजार करतांना केली अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपूरच्या कळमना पोलिसांनी रेशनच्या चार हजार किलो तांदळाची काळाबाजार करताना दोन आरोपींना अटक केली आहे.एका बोलेरो गाडीमधून याची वाहतूक केली जात होती.

कळमना पोलीस स्टेशन हद्दीत चिखली मार्गावर  पिकअप गाडी बंद पडली असल्याने त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता गाडीमध्ये तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी वाहन चालकाला बिल संबंधित विचारणा केली असता त्याच्याकडे कुठलेही बिल आढळून आले नाही व गोडाऊनमधून भरून मार्केटमध्ये नेत असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी चौकशी केली असता सदर तांदूळ रेशनिंगचा असल्याने काळाबाजारातील असल्याचे निदर्शनास आल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!