Saturday, August 29, 2026
Homeअहमदनगरगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा....!- ६० बाऊन्सर्सचीही झाली दमछाक...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा….!- ६० बाऊन्सर्सचीही झाली दमछाक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अहमदनगर :- येथील राहाता येथे एका वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचे  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गौतमी पाटील येणार असल्याचे समजताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची कार्यक्रमास अफाट गर्दी झाली.गौतमी पाटीलने गाण्यावर ताल धरताच पाहता पाहता टाळ्या,शिट्ट्या-किंकाळ्या सुरु झाल्या.अफाट गर्दीमुळे काही जणांनी कार्यक्रमात दंगा करण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.अतिउत्साही प्रेक्षक आणि हुल्लडबाजांना आवरताना तिथे असणाऱ्या ६० बाऊन्सर्सचीही दमछाक झाली.होणारा गोंधळ पाहून नाचता नाचता गौतमी पाटील थांबली म्हणून प्रेक्षकांनीही राडा करण्यास सुरुवात केली. तिच्या विनंतीनंतरही राडा थांबलाच नाही.अखेर पोलिसांनी घटनास्थळी लाठीचार्च केला.परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून आयोजकांनीही कार्यक्रम आवरता घेतला आणि गौतमी पाटील ताबडतोब कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!