Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीधो-धो बरसणाऱ्या पावसाने १९ मार्ग बंद

धो-धो बरसणाऱ्या पावसाने १९ मार्ग बंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल १९ मार्ग बंद झाले असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
  • गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी (पाल नदी,गाढवी नदी)
  •  देसाईगंज सडकअर्जुनी रस्ता प्रमुख राज्यमार्ग ११ तालुका देसाईगंज
  •  कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ ता.कुरखेडा (खोब्रागडी नदी)
  •  कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ तालुका कोरची (भीमपूर नाला)
  •  कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७ तालुका कुरखेडा
  •  वैरागड कोरेगाव धानोरा रस्ता राज्यमार्ग ३६८ तालुका आरमोरी
  •  मांगदा ते कलकुली प्रजिमा ५०
  • कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा ७ ता.कुरखेडा (लोकल नाला )
  • चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा ३६ तालुका आरमोरी
  •  गोठनगडी चांदागड सोनसरी रस्ता प्रजिमा ३८ तालुका कुरखेडा
  •  कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता प्रजिमा ४६ तालुका कुरखेडा
  •  आंधळी नैनपुर रस्ता प्रजिमा ३२(सती नदी)
  • शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा १ तालुका देसाईगंज
  • आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा ४९ तालुका देसाईगंज
  •  मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा ४ तालुका कुरखेडा
  • वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा ८ तालुका आरमोरी
  • चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा ५३ तालुका चामोर्शी
  • सावरगाव  कोटगुल रस्ता प्रजिमा 3/३ तालुका कोरची
  • अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा ४७ तालुका देसाईगंज
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!