उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- शहरातील सिंधू भवन येथे अनुसया हॉस्पिटल आरमोरीतर्फे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आह़े.सदर रोगनिदान शिबिरात डॉ.शिलु चिमूरकर (MBBS-MD) प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ,डॉ.प्रवीण गंटावार(MBBS-MS-MCH) कॅन्सर रोगतज्ञ आणि सर्जन,डॉ.रवी मोटवाण(MBBS-DCH) बालरोगतज्ज्ञ,डॉ.गौरव सहारे (MBBS-DCH) बालरोगतज्ज्ञ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर रोगनिदान शिबिर देसाईगंज येथील सिंधू भवन या ठिकाणी दिनांक 14 जून रोज बुधवार ला सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत राहणार आह़े.तरी देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य जनतेंनी सदर रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा; असे आवाहन डॉ. महेश कोपुलवार,इलियास खान,रवी रणदिवे,तुलाराम नेवारे,फैजान पटेल,आमिर यासिनि,नरेश वासनिक ,जब्बार शेख,जिब्राइल शेख,खलील खान ,मुजीब शेख,मीर उमेद अली सय्यद,जावेद खान,खेमराज नेवारे,बबलू शेख,वहिद शेख,सपना आत्राम,हिवराज वासनिक,मुन्ना शेख,जाफर शेख,मुस्तफा सय्यद,सागर वासनिक आदींनी केले आह़े.