Tuesday, September 8, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे आज होणारा शिवप्रेमींचा निषेध मोर्चा येत्या ९ सप्टेंबर रोजी...

देसाईगंज येथे आज होणारा शिवप्रेमींचा निषेध मोर्चा येत्या ९ सप्टेंबर रोजी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात देसाईगंज शहरात आज होणारा निषेध मोर्चा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या काही महिन्यांतच कोसळला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व बांधकाम मंत्री यांनी राजीनामा द्यावा; छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही. यासाठी आजच्या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक संस्था,विविध कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी सहभागी होणार होते.मात्र,आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली दौरा असल्याने पोलीस प्रशासनाने सदरील मोर्चा पुढे ढकलण्यात यावा; अशी मागणी रेटून धरल्याने सदरचा मोर्चा येत्या सोमवारी म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी होणार असल्याने मोर्चात मोठ्या संख्येने,जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!