उद्रेक न्युज वृत्त :- साहित्य दर्पण कलामंच नागपूर आयोजित उपक्रमा अंतर्गत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष लता ढोक यांच्या लेखणीतून चारोळी लेखन 👇
चक्रवर्ती सम्राट अशोक
भारतीय इतिहासातील
शांतीचा दूत अतुलनीय….
सत्य, अहिंसा, बोधीसत्व
सर्वत्र केला भारत बौद्धमय
दोन्ही पुत्रास करून अर्पन……
थोरवी अफाट अपूली
अतुलनीय पराक्रम गाजवला
शांतीचा संदेश सांगितला
म्हणून मी या जंयती प्रित्यर्थ
नतमस्तक होऊन करते
लता कोटी कोटी वंदन…..
लता ढोक नागपूर अंनिस…..