Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीविहाराचा वाद सोडविणारे ॲड.बांबोळे तर उदघाटन करणारे दुसरेच - प्रा.मुनिश्वर बोरकर 

विहाराचा वाद सोडविणारे ॲड.बांबोळे तर उदघाटन करणारे दुसरेच – प्रा.मुनिश्वर बोरकर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 गडचिरोली :- सन २०२१ मध्ये आंबेशिवणी परिसर नजिक एका गावातील नागरिक विहाराची समस्या घेवून जवळपास ३० नागरिक शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांचेकडे येऊन आपबिती सांगीतली.ॲड.विनय बांबोळे,प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी त्यांची समस्या तहसिलदार व ठाणेदार गडचिरोली यांना सांगुन सदर गावातील वाद मिटवून विहाराचा हक्क गावकर्‍यांना मिळवून दिला.नुकतेच त्या विहाराचे उदघाटन झाले. परंतु ज्या नेत्यांनी विहाराचा हक्क मिळवून दिला. त्यांना साधे उदघाटन कार्यक्रमात विचारले सुध्दा नाही.याला काय म्हणावे ? प्राप्त माहीतीनुसार,ज्या व्यक्तीकडे उदघाटन करण्याकरीता बोलविले त्यांना वाटते की,मीच खरा जिल्ह्यातील नेता आहे.मी,माझा भाऊ व माझी पत्नी हेच खरे समाज सेवक आहोत. इतरांना बोलावू नका?असे गावकऱ्यांना मुर्ख बनविले जात आहे.नाते संबधातुन पक्ष चालविणारे,पैशाच्या वादातून वंचितने हाकलेल्या अश्या स्वयंघोषित नेत्या पासुन फुकुनच पाणी प्यावे लागेल.अश्या प्रकारचे मत ॲड.विनय बाबोळे व प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी व्यक्त केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!