Tuesday, May 26, 2026
Homeदेसाईगंजकुरुड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

कुरुड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कुरुड येथे होळी चौकातील नागठाना  परिसरात काही घराच्या जवळपासच दाने यांचा वाडा असून त्यांच्या जणावरांसाठी जवळपास १५ ट्रिप तनीस ठेवण्यात आली होती.                        आज २९ मार्च च्या दुपारी २ वाजताच्या सुमारास अज्ञात कारनामुळे सदर तणशीच्या ढगातून धूर दिसू लागल्या बरोबर गावातील काही नागरिकांनी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम यांना वरील आगीबाबत कळविले, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता देसाईगंज येथील नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला फोन लावून सदर आग विझविण्याबाबत विनंती केली.देसाईगंज नगरपरिषदेचे कर्मचारी अग्निशमक वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले.तो पर्यंत आगीने उग्र रुप धारण केले होते.चारही बाजुंनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.तेव्हा जवळपासच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.उन्हाळ्याचे दिवस,दुपारची वेळ व हवा चालु असल्यामुळे आग आजूबाजूला पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती; त्या परिस्थितीत आग आटोक्यात आणल्याबद्दल अग्निशमक दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे.प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम,ग्रामविकास अधिकारी संजय चलाख,गुड्डू राऊत,तसेच नगरपरिषदचे वाहन चालक भारत खरकाटे,फायरमन राजु निंबेकर,प्रेमचंद चव्हाळे,सुनील नाकाडे उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!