Sunday, August 16, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात भारतातील सर्वात मोठ्या कर्करोग निदान व उपचार रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात..

चंद्रपुरात भारतातील सर्वात मोठ्या कर्करोग निदान व उपचार रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान व उपचार रुग्णालय बांधले जात आहे. राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी उद्योगपती रतन टाटा यांना गळ घातली होती. त्यानुसार शंभर कोटी रुपये खर्चुन १४० खाटांचे हे रुग्णालय २०१६ साली बांधण्यास सुरुवात झाली होती.त्यानंतर कोविडमुळे या रुग्णालयाच्या बांधकामाची गती मंदावली.मात्र नंतर हालचाली करत मध्य भारतातील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरणारे हे रुग्णालय बांधकाम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.या रुग्णालयाचे केवळ दहा टक्के काम शिल्लक असून १५ ऑगस्ट पर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नियोजित केला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!