Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली दि :-जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील ५१ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि १०२ पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते,त्यानुसार ही अंतिम प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी,गडचिरोली यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर आणि जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर, जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर,सर्व तहसीलदारांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर आणि सर्व पंचायत समित्यांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या काही फीचर्स वापरासाठी मोजावे लागणार पैसे..

उद्रेक न्युज वृत्त :-आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप हे अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.वैयक्तिक संवादापासून व्यवसाय,मार्केटिंग आणि मनोरंजनापर्यंत या प्लॅटफॉर्मचा...

शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाच्या बछड्याला जीवदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात पांढर तलाव परिसरातील एका शेतातील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत...

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!