Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा येथे उद्या निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर…..- निःशुल्क डोळ्यांची तपासणी शिबिराचे लाभ...

कोंढाळा येथे उद्या निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर…..- निःशुल्क डोळ्यांची तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(कोंढाळा) :- सम्यक सांस्कृतिक बहुउद्देशीय शिक्षण संस्था,ब्रम्हपुरी यांच्या वतीने ग्रामपंचायत कोंढाळा येथे निःशुल्क डोळ्यांची तपासणी शिबिर उद्या दिनांक- १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत सभागृह,कोंढाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबिरामध्ये डोळ्यांचा त्रास असणारे तसेच डोळ्यातून पाणी येणे,डोके दुखी,दूरचे-जवळचे बरोबर न दिसणे व इतर त्रास असणाऱ्या रुग्णांनी डोळ्याची तपासणी करून घ्यावी;

यासाठी जास्तीत-जास्त गावातील नागरिकांनी सदर संधीचा लाभ घ्यावा; सदर शिबिर ग्रामपंचायत सभागृह,कोंढाळा येथे उद्याला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजता पर्यंत असल्याने सदर संधीचा लाभ घेण्यात यावा; असे ग्रामपंचायतीचे सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,सर्व सदस्यगण तसेच ग्रामसेविका राऊत यांनी आवाहन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!