Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा मेंढा घाट व पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून करोडो रुपयांची अवैध रेती...

कोंढाळा मेंढा घाट व पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून करोडो रुपयांची अवैध रेती चोरी…-रेती चोरीसाठी तस्करांनी भाड्याने आणले ट्रॅक्टर….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा मेंढा घाटावर देसाईगंज महसूल प्रशासनाच्या वतीने खड्डा मारून काही काळ अवैध रेती चोरट्यांवर आळा घातला होता.मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून रेती तस्करांनी रेती घाटावर कुणीही लक्ष घालीत नसल्याचे निदर्शनास येताच; कोंढाळा मेंढा घाटावर भला मोठा मारलेल्या खड्ड्याची वाट लावून अवैध रेती तस्करीस आणखी व तितक्याच जोमाने रेती चोरींचे प्रमाण अधिक वाढले आहे.अशातच पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून रेती तस्करी करण्यासाठी दीड किलोमिटर अंतरावर मुरूम टाकून तसेच मार्गाचा रपटा तयार करून अवैध रेती तस्करी केली जात असूनही यावर आळा घालण्यास देसाईगंज महसूल प्रशासन कुचकामी झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच कुठलाही व्यक्ती वा कंत्राटदार रेती घाट लिलाव जरी होत असेल तरीही घाट घेण्यास पुढाकार घेऊच शकणार नाही? कारण अगोदरच रेती चोरट्यांनी रेती घाटांची वाट लावली आहे.त्यामुळे रेतीचा डेपो कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!