Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा गावातील किर्तिकांत शेंडे यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न…-अनेक मान्यवरांनी लावली हजेरी…

कोंढाळा गावातील किर्तिकांत शेंडे यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न…-अनेक मान्यवरांनी लावली हजेरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील किर्तिकांत शेंडे यांचा विवाह सोहळा आज दिनांक- २१ एप्रिल २०२४ रोजी दुपारच्या सुमारास मोठ्या थाटात तसेच शांततेत  संपन्न झाला असून सदर विवाह सोहळ्यास अनेक मान्यवर तसेच गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

यंदा फक्त एप्रिल महिन्यातच विवाह मुहूर्त असल्याने सलग विवाह सोहळ्यांची मोठी लगबग सुरू आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडत आहे.देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावरील सराफा,कापडमार्केट असल्याने या भागातील मुख्य रस्त्यावर ग्राहकांची एकच गर्दी दिसून येते.उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारी तुरळक लोक हजेरी लावतात.तसेच सकाळच्या सुमारास अनेकजण लग्न लावीत असल्याने वऱ्हाडी लोकांची उष्णतेने दमछाक होऊन जीवाची लाही होतांना दिसून येत आहे.अशातच अनेकजण याला न जुमानता विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शवून आपली भूमिका तसेच आपुलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच प्रकार कोंढाळा गावातील किर्तिकांत शेंडे यांचा विवाह सोहळा संपन्न होतांना दिसून आले आहे व सदर विवाह सोहळ्यास गावातील तसेच बाहेर ठिकाणांहून आलेल्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावून वर व वधुस शुभ आशीर्वादाच्या शुभेच्छांचा वर्षाव करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!