- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रामदास मळूजी मसराम ६२१० मतांनी विजयी झाले आहेत.रामदास मसराम यांना ९८,५०९ तर विरोधी महायुतीचे भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे
यांना ९२,२९९ मते मिळाली आहेत.
एकूण चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कृष्णा गजबे यांचे मताधिक्य मागील निवडणुकीपेक्षा यावेळी कमी झालेले दिसून आले.
मिळालेली मते👇
रामदास मसराम- ९८,५०९
कृष्णा गजबे- ९२,२९९
- Advertisement -