Monday, September 7, 2026
Homeगोंदिया'अजब चॅटिंग ची गजब कहाणी..!' - 'तू माझ्या मैत्रिणीशी व्हाट्सॲपवर चॅटिंग का करतोस;...

‘अजब चॅटिंग ची गजब कहाणी..!’ – ‘तू माझ्या मैत्रिणीशी व्हाट्सॲपवर चॅटिंग का करतोस; असे म्हणत धारदार चाकूने भोसकले….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- ‘तू माझ्या मैत्रिणीशी व्हाट्सॲपवर चॅटिंग का करतोस, असे म्हणत धारदार चाकूने भोसकले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली.ही घटना तालुक्यातील चंगेरा येथे सोमवारी दिनांक-२९ रोजी घडली.रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंगेरा येथील आरोपी शाहरूख रियाज खान वय २७ वर्षे याने गावातच राहणारा अशफाक सज्जाद खान वय २७ याला

सोमवारी दिनांक- २९ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घराजवळ बोलावले.दरम्यान आरोपी शाहरूखने ‘तू माझ्या मैत्रिणीसोबत मोबाइलवरून चॅटिंग करतोस,असे म्हणत त्याच्याकडे असलेला धारदार चाकूने अशफाकच्या हात आणि छातीवर वार केला.माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारेल,अशी धमकी देत आरोपीने पळ काढला.या घटनेत अशफाक जखमी झाला.याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी रावणवाडी आरोपी शाहरूखविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार बावनथडे करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!