भंडारा :-घरी पेंटिंग करीत असतांना काही दिवसांपूर्वी पहिल्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी पेंटरचा मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.तुषार देवेंद्र बोधनकर वय ३५ वर्षे,रा. सरदारनगर,तुमसर असे मृताचे नाव आहे.तुषार हा पेंटिंग करीत असतांना १० फुटांवरून खाली पडला. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने तुमसर येथे व पुढील उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले.मात्र,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अखेर ‘त्या’ जखमी पेंटरचा उपचारादरम्यान मृत्यू…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक