Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअखेर काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी केली जाहीर..

अखेर काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी केली जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बऱ्याच प्रतिक्षेनंतर आज गुरुवारी २४ ऑक्टोंबरच्या रात्री उशिरापर्यंत अखेर काँग्रेसने ४८ उमेदवारांची यादी केली जाहीर केली आहे.तर उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
४८ उमेदवारांची यादी👇
साकोली – नाना पटोले
गोंदिया – गोपालदास अग्रवाल
राजूरा – सुभाष धोटे
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार
चिमूर – सतीश वारजूकर
हदगाव– माधवराव पवार पाटील
भोकर– तिरुपती कदम कोंडेकर
नायगाव– मीनल पाटील खतगावकर
पाथरी– सुरेश वडपूरकर
फुलंब्री– विलास औताडे
मीरा भाईंदर– मुझफ्फर हुसेन
मालाड पश्चिम– अस्लम शेख
चांदिवली– आरीफ नसीम खान
धारावी– ज्योती गायकवाड
मुंबादेवी– अमीन पटेल
पुरंदर– संजय जगताप
भोर– संग्राम थोपटे
कसबा पेठ– रविंद्र धंगेकर
संगमनेर– बाळासाहेब थोरात
शिर्डी– प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण– धीरज देशमुख
लातूर शहर– अमित देशमुख
अक्कलकोट– सिद्धराम म्हेत्रे
कराड दक्षिण– पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण– ऋतुराज पाटील
करवीर– राहुल पाटील
हातकणंगले– राजू आवळे
पळूस कडेगाव– विश्वजीत कदम
जत– विक्रमसिंह सावंत

अक्कलकुआ – के.सी पाडवी
शाहादा – राजेंद्रकुमार गावीत
नंदुरबार – किरण तडवी
नवापूर – श्रीकृष्णकुमार नाईक
साकरी – प्रवीण चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील
रावेर – धनंजय चौधरी
मलकापूर – राजेश एकाडे
चिखली – राहुल बोंद्रे
रिसोड – अमित झनक
धामणगाव रेल्वे – वीरेंद्र जगताप
अमरावती – सुनील देशमुख
तिवसा – यशोमती ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध देशमुख
देवळी – रणजीत कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल गुडधे
नागपूर मध्य – बंटी शेळके
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे
नागपूर उत्तर – नितीन राऊत

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!