Sunday, August 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१०० शाळांना भेटी देणे उपक्रम.. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प...

१०० शाळांना भेटी देणे उपक्रम.. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प देऊन आमदार,खासदार करणार स्वागत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील ‘१०० शाळांना भेटी देणे’ या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा जवळच्या एका शाळेला भेट देण्याचे सूचित केले आहे.शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने लोकप्रतिनिधींच्या भेटीची यादी तयार केली आहे तसे निमंत्रण लोकप्रतिनिधींना दिले जाणार आहे. ‘१०० शाळांना भेटी देणे’ असे उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील किंवा नजीकच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,सोयीसुविधा व गुणवत्तेचा आढावा घ्यावा,असे सूचित करण्यात आले आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी नियोजन केले आहे.यात आमदार,खासदार,जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य भेट देतील.विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासोबतच यावर्षी प्रथमच शासनाने लोकप्रतिनिधी आणि वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!