- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले.दरम्यान,गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले,तिथे डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला,परंतु उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.त्यांच्या मुलाने मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.नाना पाटेकर हे कामानिमित्त गोव्यात गेले होते. काल बुधवारच्या संध्याकाळी ते गोव्यातील एका कार्यक्रमात उपस्थितही होते.यानंतर नाना पाटेकर डोना पौला येथील निवासस्थानी परतले.आज गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यांना तातडीने गोव्यातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.दरम्यान,५ वाजून २० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
गमन,क्रांतिवीर,प्रहार,अपहरण,रा जनीती,अब तक छप्पन,खामोशी,नटसम्राट अशा असंख्य हिंदी-मराठी चित्रपटांमधून दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिने सृष्टीत शोककळा पसरली आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस👇
ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे.मन प्रचंड दुःखी आहे.नाना जितके पडद्यावर मोठे,तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला.त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला,त्याला तोड नाही.त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा,बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले.पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले,तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते.मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.
शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो,दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो,नाना कायम अग्रणी राहिले.यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असतांना नाना कधीच मागे राहिले नसते,पण ते अचानक सोडून निघून गेले.मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या,चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.ॐ शांति,असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisement -

