Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीसर्वात मोठा खजिना सापडला भारतात; पूर्वीप्रमाणेच निघणार सोन्याचा धूर...

सर्वात मोठा खजिना सापडला भारतात; पूर्वीप्रमाणेच निघणार सोन्याचा धूर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- जम्मू-काश्मीरमध्ये भारताच्या हाती मोठा खजिना लागला आहे.या खजिन्यामुळे संपूर्ण भारताचे नशिब पालटणार आहे.यामुळे भारतात मोठा पैसा येईल आणि अर्थव्यवस्था वाढण्यासाठी मदत होणार आहे.अधिक माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ५.९ लाख टन लिथियमचा साठा सापडला आहे.यामध्ये वाहतूक उद्योगाला मोठी चालना मिळेल; अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.भारतात झालेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार जम्मूच्या सलाल-हिमाना भागामध्ये हा खजिना सापडला आहे.इथे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहेत.यापैकी ५ ब्लॉक्स लिथियम,गोल्ड,पोटॅश,मॉलिब्डेनमचे आहेत.हा खजिना शोधण्यासाठी १०१८-१९ ला सुरुवात करम्यात आली होती.इतकेच नाहीतर १७ ब्लॉक हे कोळश्याच्या साठ्याचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.खरंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणात लिथियम सापडणे ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!