Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीलाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येताच महिलांनी केला जल्लोष... - गडचिरोली...

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येताच महिलांनी केला जल्लोष… – गडचिरोली शहरातील बहिणींनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ १ जुलै २०२४ रोजी सुरू केली.योजना सुरू करून अवघ्या दीड महिन्यातच अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळाले.दरम्यान,गडचिरोली शहराच्या इंदिरानगर वार्डातील महिलांनी एकत्र येत जल्लोष करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
गडचिरोली शिवसेना विधानसभा जिल्हाप्रमुख श्रीदेवी वरगंटीवार,तालुकाप्रमुख वैशाली किरमितवार,शहर प्रमुख शितल बन्सोड यांच्या नेतृत्वात इंदिरानगर वार्ड परिसरात लाडक्या बहिणींनी जल्लोष केला.
जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.योजनेचे पैसे जमा झाल्याचा मोबाइलवर एसएमएस आल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आज प्रकर्षाने जाणवत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!