Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीयेत्या सोमवारी जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक..

येत्या सोमवारी जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग नागरिक तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक येत्या,सोमवार १६ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सदर सभा जिल्हा परिषद सभागृहात सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार असून,यामध्ये दिव्यांग बांधवांच्या शिक्षण,रोजगार,आरोग्य सेवा,सवलती, सामाजिक सुरक्षेच्या योजना तसेच सार्वजनिक सुविधा यासंबंधी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येणार आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)शेखर शेलार यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या अडचणी,समस्या आणि सूचना घेऊन वेळेवर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!