Wednesday, July 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमाजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अशी ठरली होती वादग्रस्त कारकीर्द - मुलगा-मुलगी...

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अशी ठरली होती वादग्रस्त कारकीर्द – मुलगा-मुलगी लग्नानंतर काय करत असतील?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-भगतसिंह कोश्यारी यांची वादग्रस्त कारकीर्द औरंगाबादमध्ये भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.ते म्हणाले की,महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले.चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत.

सावित्री बाईंचे लग्न १० व्या वर्षी झाले,तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे १३ वर्ष होते.कल्पना करा,की मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते.मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.मात्र,गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलेच जाणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!