Sunday, April 19, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी शहर ठरले विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर…-ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची...

ब्रम्हपुरी शहर ठरले विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर…-ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची नोंद 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- सध्याच्या घडीला उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर जाणवू लागला आहे.अशातच आज,दिनांक- २७ मे २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यतील ब्रम्हपुरी शहरामध्ये ४७.१ अंश तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहर हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले आहे.ब्रम्हपुरी शहरात आज ४७.१ अंश तापमनाची नोंद करण्यात आली आहे.ब्रम्हपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्णतेचे शहर ठरले.तर दुसरीकडे चंद्रपूर शहरामध्ये ४४.८ अंश तापमान नोंदवले गेले.या दोन्ही शहरातील तापमानांचा विचार केला तर,चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी या दोन्ही शहरांचे आजचे तापमान या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान ठरले.या भयंकर उष्णतेमुळे शहरातील नागरिकांना प्रचंड गर्मीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ब्रम्हपुरी शहरही चांगलेच तापत आहे. येत्या ३१ मे पर्यंत हिटवेव अशीच कायम राहणार असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!