Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता येत्या १८ जून रोजी खात्यात...

पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता येत्या १८ जून रोजी खात्यात होणार जमा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १८ जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करतील.पंतप्रधान मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमधून देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपयांचे हप्ते हस्तांतरित करणार आहेत.यामध्ये २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जारी करण्यात आला होता. यामध्ये २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली.या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये वर्ग करण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!