Wednesday, October 21, 2026
Homeब्रम्हपुरीपावसाचे पाणी वाढले; देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्ग रहादरीसाठी बंद..

पावसाचे पाणी वाढले; देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्ग रहादरीसाठी बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर):- दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर देसाईगंज-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मार्ग बंद पडत होता. पावसाच्या दिवसात वैनगंगा नदीला पूर येत असल्याने या पुलावरून पाणी वाहते.त्यामुळे वाहतूक ठप्प केली जायची.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ देसाईगंज-ब्रम्हपुरी ते थेट कुरखेडापर्यंत जातो.अशातच आता नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे.नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. त्यातच आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग रहादरीसाठी बंद करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!