Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीनागिकांनी मान्सून कालावधीत सतर्कता बाळगावी..-गडचिरोली जिल्हा प्रशासनाचे आवाहन…

नागिकांनी मान्सून कालावधीत सतर्कता बाळगावी..-गडचिरोली जिल्हा प्रशासनाचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-मान्सून कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प,अप्पर वर्धा प्रकल्प,निम्न वर्धा प्रकल्प,श्रीरामसागर प्रकल्प,येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज,सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज तसेच गावानजीकचे छोटे नाले,ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन गडचिरोली जिल्ह्यातील नदीकिनाऱ्यावरील पूरपरिस्थिती उद्भभण्याची शक्यता असते.यामुळे नदीकिनाऱ्यावरील गावांतील नागरिकांनी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांनी विशेष सतर्कता बाळगावी; पर्यटकांनी सेल्फीचा मोह टाळावा तसेच नदी,नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये. निर्माणाधिन इमारती,मोकळी जागा किंवा शेतामधील डबके,खड्डे इत्यादी ठिकाणी लहान मुले खेळण्याच्या ओघात दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता; मान्सून काळात अशा ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी; विशेषत: लहान मुलांची उचित काळजी घ्यावी; असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!