Saturday, April 18, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न... - शिबिरात २४०...

देसाईगंज येथे नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न… – शिबिरात २४० रुग्णांची तपासणी तर ७० रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शहराच्या कमलानगर मदिना मस्जिद समोरील चौक या ठिकाणी काल बुधवार ११ डिसेंबरला महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर,हेल्पेज इंडियाच्या सौजन्याने नागरिक आरोग्य रक्षक संस्था,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था तथा केयर क्लिनिक देसाईगंजच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले असून सदर शिबिरात २४० रुग्णांची तपासणी करण्यात आली तर यातील ७० रुग्णांची पुढील उचारा करिता शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.
सदर शिबिराचे उदघाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी म्हणून नाना नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी,डॉ.इकबाल बेग,डॉ. सुमय्या पटेल,माजी नगरसेवक कुडडूस पटेल,माजी नगर सेवक भीमराव नगराळे,लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे जिल्हा प्रमुख अमिताताई मडावी,हेल्पेज इंडियाचे राशेदा शेख,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्याम धाईत उपस्थित होते.शिबिरात महात्मे रुग्णालयचे डॉक्टर तथा आरोग्य कर्मचारी यांनी सेवा दिली.शिबिराचे लाभ देसाईगंज शहरासह परिसरातील रुग्णांनी घेतला.शिबिर कार्यक्रमाचे
प्रास्ताविक रासेदा शेख यांनी केले तर संचालन लतीफ शेख व आभार प्रदर्शन नावेद पटेल यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लतीफ शेख,नावेद पटेल, योगेश नेवारे,मच्छिन्द्र मुळे,जावेद शेख,अजमत खान, मोनाली दुगा,नेहा लांजेवार सह काजल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!