Friday, October 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; प्रत्युत्तरात एक नक्षली ठार..

सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; प्रत्युत्तरात एक नक्षली ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शोधमोहीम राबवित असतांना सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.त्यामुळे जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तर एक नक्षली ठार झाला असल्याची घटना आज बुधवार ११ डिसेंबरला सकाळच्या सुमारास घडली.तर नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकाचा स्फोट होऊन दोन जवान जखमी झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी बंदुके,जिवंत आयईडी आणि नक्षली साहित्य जप्त केले आहे.
छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगा जंगलात ४० नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. आज बुधवारी सकाळी या परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली.मुंग्याच्या जंगलात नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तर एक नक्षली ठार झाला.घटनास्थळावरून बंदुके,जिवंत आयईडी आणि नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.मुंगा गावाजवळ नक्षलवाद्यांनी जवानांवर आयईडीचा स्फोट केला. त्यामुळे दोन डीआरजी जवान योगेश्वर शोरी आणि मंगलू कुडियम हे जखमी झाले आहेत.त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!